शरद पवार गटाच्या संविधान गौरव सभेमुळे ठाण्यात वाहतुक बदल या बदलामुळे वाहतुक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संविधानास यंदा ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने संविधान गौरव रॅली आणि सभेचे आयोजन केले जाणार आहे.