‘ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६’च्या प्रचारार्थ आज जलाराम बप्पा व श्री साई बाबा यांचा आशीर्वाद घेऊन भोईर कुटुंबीयांनी प्रचाराचा शुभारंभ केला.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली असून कार्यकर्ते व भोईर समर्थकांनी विजयाचा संकल्प केला आहे. लोकांच्या याच पाठबळावर पुन्हा एकदा शिवसेनेच्या भगव्याची लाट दिसून येत असल्याचा विश्वास दृढ झाला.
सदर प्रसंगी, ज्येष्ठ मा. नगरसेवक डॉ. देवराम नाना भोईर, मा. नगरसेवक भूषण भोईर तसेच मा. नगरसेविका सौ. उषा भोईर व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, भोईर समर्थक आणि सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
.
.