मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष अंतर्गत ठाण्यातील प्रभाग क्रमांक 15 सावरकर नगर भागात व शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक अमित सराय यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराला.विभागातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
आमदार निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे शहर भाजपा अध्यक्ष ऍड. संदीपजी लेले यांच्या सहकार्याने आयोजित वैद्यकीय शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला . .
या वेळी प्रमुख उपस्थिती.. सन्माननीय आमदार केळकर , सरचिटणीस सचिन पाटील, विक्रम भोईर, विलास साठे, मा. नगरसेवक अमित सरय्या, सुवर्णा ताई कांबळे, राजकुमार यादव, सुरेश कांबळे, वर्षाताई पाटील, डॉ. अपर्णा ताजने, रजनीश त्रिपाठी, मंडळ अध्यक्ष निलेश लाहोटे, निलेश पाटील, भूषण पाटील, गुलाब झा, तृप्ती पाटिल, डॉ. भोर आदी मान्यवर उपस्थित होते.